Sunday, January 12, 2014

Education on Wheels "अंजना ठमके" चे गाव.

उच्च शिक्षण घ्यावं, चांगल्या पगाराची नोकरी करावी आणि चांगल राहव अस सगळ्यांना वाटणं स्वाभाविक आहे; यात गैर काहीच नाही. पण आपल्या शिक्षणाचा उपयोग समस्येच्या गर्तेत अडकलेल्यांसाठी व्हायला हवा, हा विचारसुद्धा होणं तितकंच गरजेचं नाही का? 

खेड्यातल्या तरुणांनी शिक्षणासाठी शहराची वाट धरली की तो त्याच वाटेनं पुढे चालत राहतो. माघारी फिरून पाहण्यासाठी त्याला वेळ नसतो. संसार, नोकरी, गाडी, फ्लॅट याच्या चक्रव्यूहात तो अडकतो; अन्‌ 'खेडगाव' ही संकल्पना त्याच्यासाठी पुसटशी होऊन जाते.

"गावात जायला रस्ताचं नाही मग चांगली शाळा, डॉक्‍टर, चांगल्या सुविधा  हा तर प्रश्नच उरत नाही आणि अशा खेड्यात काय पडलंय!' अशी भाषा वापरणाऱ्या तरुणांची संख्या कमी नाही. पण हे प्रश्‍न सोडवण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं, कारण आपण सगळे याचं खेड्यातून अलेलो आहोत. 

आपण शिकलो, शहाणे झालो, ते फक्त स्वतःसाठीच? 

आमच्या मते, यास फारसा अर्थ नाही. खेड्यांसाठी काम करायचं म्हणजे शहर, नोकरी, पैसा हे सगळं सोडायची व पूर्ण वेळ खेड्यात परत जाऊन काम करायची गरज नाही; 

यांच्यासाठी कुठल्यातरी एखाद्या कृतीनं आपण जोडून राहू शकतो....

"Education on Wheel"

ही अशीचं एक कृती......

                                                    ...... ह्या उपक्रमाद्वारे शालाबाह्य मुलांना शाळेत पाठवणे, मुलांना शाळेची आवड निर्माण करणे, समाजात शिक्षणाविषयी जागृती निर्माण करणे आणि मुले शाळेत येऊ शकत नसतील तर शालेतील शिक्षण मुलांपर्यंत पोहोचविन्याचे काम करत आहे...., अशी कोणतीही एक कृती या खेड्यातल्या लोकांचं जीवन बदलू शकते......To Participate contact on facebook.com



आज..."Education on Wheel..."अंजना ठमके" चे गाव.






Millind Mahajan sir voluntarily take part in Education on Whwwls




Vaishali Madam

Sonali teacher...

WE CAN LEARN TOGETHER..

एकत्र शिकुयात.....students from GDES teaches to  Village childrens.

सर्वांसाठी गोष्टी..

एक मोठा... सिंह होता..

students from GDES performs in front of Village students..

माझी शाळा..आमची सर्वांची शाळा 


Add caption

खाऊ नको दफ्तर द्या आम्हाला ..

No comments:

Post a Comment